आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हापुरातील श्री महालक्ष्मीला 22 किलाेंची सुवर्णपालखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुवर्ण पालखी महालक्ष्मी मंदिर देवस्थानकडे सुपूर्द करताना पालकमंत्री. - Divya Marathi
सुवर्ण पालखी महालक्ष्मी मंदिर देवस्थानकडे सुपूर्द करताना पालकमंत्री.
काेल्हापूर -  काेल्हापुरातील श्री  महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टतर्फे महालक्ष्मी देवीस अर्पण करण्यात येणारी २२ किलाेंची सुवर्णपालखी देवस्थान समितीकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात अाली. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,  कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती आणि मंत्रालयम येथील राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश सुबुयेंद्रतीर्थ अादी उपस्थित हाेते. एकूण अाठ काेटी रुपये खर्चाच्या या पालखीचे काम गेल्या दाेन वर्षांपासून सुरू हाेते. सुमारे १९ हजार भाविकांनी त्यासाठी तब्बल २६ किलाे साेने दान केले अाहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...