आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैभाग्य लेणे परत मिळाल्याचा अानंद, सर्वांनी पाेलिसांचे शतश: मानले अाभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदूरबार - शहादा, तळोदा व नंदूरबार पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात मंगळसूत्र, साेनसाखळी चाेरी प्रकरणातील अाराेपींना अटक करण्यात पाेलिसांना यश अाले अाहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा एेवज हस्तगत करण्यात अाला असून ताे संबंधित फिर्यादींना शुक्रवारी परत देण्यात अाला.
 
अापले दागिने, साैभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्र परत मिळताच महिलांच्या डाेळ्यात अानंदाश्रू तरळले हाेते. या सर्वांनी पाेलिसांचे शतश: अाभार मानले.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...