आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमध्ये मराठा मोर्चाला प्रचंड प्रतिसाद, दोन लाखांवर समाजबांधव उपस्थित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड | शहरात सोमवारी मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चात सुमारे अडीच लाख समाजबांधवांचा सहभाग असल्याचा दावा संयोजकांनी केला, तर पोलिस प्रशासनाच्या वतीने हाच आकडा दोन लाख दाखवण्यात आला. या मोर्चाने शहरात निघालेल्या आजपर्यंतच्या सर्व मोर्चांचे रेकॉर्ड मोडले. सकाळपासून ग्रामीण भागातून विविध वाहनांद्वारे समाजबांधव शहरात दाखल होत होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...