आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: यवतमाळमध्ये भर रस्त्यावर कचरा, पालिका प्रशासन झोपेत आहेत का? नागरिकांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ (आर्णी) - शहरातील कचऱ्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामध्ये नगर परिषदे समोर भर रस्त्यावर कचरा पडून असल्याने पालीका प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 
एकीकडे देशाचे पतप्रंधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत करण्याचे स्वप्न पाहत आहे तर, दुसरीकडे भर रस्त्यात कचराच कचरा असल्याने अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे.
 
काही दिवसांपासून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये विविध विकास कामाबाबात वाद सुरू झाला आहे. पालीकेतील कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यात अनेक वेळा वाद टोकाला सुध्दा गेल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...