आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात अवकाळी पाऊस, 3 हजार क्विंटल तुरीवर पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवकाळी पावसामुळे भूम येथील तूर खरेदी केंद्रावर ३ हजार क्विंटल तुरीवर पाणी सोडावे लागले. - Divya Marathi
अवकाळी पावसामुळे भूम येथील तूर खरेदी केंद्रावर ३ हजार क्विंटल तुरीवर पाणी सोडावे लागले.
लातूर - लातूर जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. 

लातूर शहरासह परिसरात  बेमोसमी पावसाचा सडाका आला. थंड वारे सुटल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. चार दिवसांपूर्वीही जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी राशी सुरू असलेल्या मालाचे व जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेतली होती. परंतु फळवर्गीय पिकांना वादळी वाऱ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...