आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगली: हत्तीवरून साखर वाटून लेकीच्या जन्माचे स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - म्हैसाळा येथील अमानवस्त्री भ्रूण हत्येचे प्रकरण गाजत असतानाच शुक्रवारी त्याच सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बागणी येथे अंबारीधारी हत्तीवरून गावभर साखर वाटून लेकीच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.
 
सांगलीचे अवधूत कदम यांना नुकतीच मुलगी झाली. तिचे नामकरण शुक्रवारी कदमांची सासुरवाडी बागणीत झाले. त्यांची सासुरवाडी सुखटणकर व कदम परिवारांनी गावात हत्तीवरून साखर वाटली. ‘मुलगी ही लक्ष्मी अाहे, तिचा तिरस्कार करू नका,’ असा संदेशही दिला.
बातम्या आणखी आहेत...