आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paithan Corporation President Strike Sold For Liqueur Issue

पैठणच्या नगराध्यक्षांचे उपोषण मागे; दारु दुकाने शहाराबाहेर?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- पुढील दोन महिन्यांत शहरातील दारूची दुकाने शहराबाहेर हलवण्याची कारवाई केली जाईल, असे आश्वासन उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यानंतर नगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी रविवारी उपोषण मागे घेतले.
पैठण शहरातील दारूची दुकाने शहराबाहेर हलवण्याचा ठराव नगरपालिकेने घेतला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी 28 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.