आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण येथील गोदावरी नदीकाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण: पैठण येथील गोदावरी नदीकाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने एकदिवसीय नैसर्गिक आपत्तीचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापक ए.पी.चौधरी, निरिक्षक अजित कुमार शर्मा, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या उपस्थिती संतपीठ या ठिकाणी राष्ट्रीय आपती विषय मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर गोदावरी नदीच्या परिसरात शिबिरात सहभागींनी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. या शिबिरात पैठण शहरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी या शिक्षणचा लाभ घेतल्याचे पाहावयास मिळाले.
बातम्या आणखी आहेत...