आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पंकजा मुंडे यांचे 10 Facts, जाणून घ्‍या कशा आल्‍या राजकारणात...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघर्ष यात्रेने खऱ्या अर्थाने पंकजा चर्चेत आल्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या \'मुंडे\' नावाला संघर्ष कुठेही चुकला नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. - Divya Marathi
संघर्ष यात्रेने खऱ्या अर्थाने पंकजा चर्चेत आल्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या \'मुंडे\' नावाला संघर्ष कुठेही चुकला नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे.
बीड- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्‍या राजकीय वारस म्‍हणून त्‍यांची ज्‍येष्‍ठ कन्‍या तथा राज्‍याच्‍या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जाते. त्‍यांनी ते सार्थही केले. आज पंकजा भगवान गडावर मोठ्या संघर्षानंतर सभा घेणार की नाही हे स्पष्ट होईल. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे, पंकजा मुंडे यांच्‍याविषयी 10 रंजक गोष्‍टी....
कशा आल्‍या राजकारणात ?
पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपा युवा मोर्चेचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर २००९ ला बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विजयी झाल्या. पंकजा यांच्या पतीचे नाव अमित पालवे असून ते शिक्षणाने डॉक्टर तर व्‍यवसायाने उद्योजक आहेत. पंकजा आणि अमित या दाम्पत्याला आर्यमान नावाचा एक मुलगा आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्‍या, पंकजा मुंडे यांच्याबद्दलची इतर महत्त्वपूर्ण माहिती आणि पाहा त्‍यांचे दुर्मिळ फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...