आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शहराध्यक्षाचे 40 लाख लुटले;परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचावर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - भाजपच्या परळी शहराध्यक्षाच्या कॉटन मिलवर 40 लाख रुपये घेऊन जाणार्‍या मुनिमाला लुटल्याची घटना बुधवारी तळेगाव शिवारात घडली. या प्रकरणी तळेगावचे राष्ट्रवादीचे सरपंच सूर्यभान मुंडेंसह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांची आर.के.ऑइल इंडस्ट्रीज असून पात्रुड येथे कॉटन मिल आहे. बुधवारी त्यांनी मुनीम शिवशंकर व्यवहारे यांना मिलवर रक्कम पोहोचवण्यास सांगितले.

तुळजापूरजवळ 13 लाख पकडले : तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील लोकमंगल टोलनाक्याजवळ कारमध्ये 12 लाख 89 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. हे पैसे मतदारांना वाटप करण्यासाठी नेले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.