आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पारधी कुटुंबाचे घर जाळले, 8 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - गायरान सोडून जावे म्हणून पारधी समाजातील कुटुंबीयांना मारहाण करत माळी चिंचोलीत त्यांच घर जाळण्यात आले आहे. या प्रकरणी भाजपच्या माजी पंचायत समिती सदस्यासह 8 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.
गायरान जमिनीवर पारधी कुटुंबीयांची वस्ती आहे. शनिवारी भाजपचे माजी पं.स. सदस्य सुनील गलांडे यांच्या गटाने ‘गायरान सोडून जा’ असे म्हणत मनाबाई पवार या महिलेच्या घराला आग लावली. मनाबाई हिने केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दोघांना अटक झाली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत.