आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील जनतेचा सत्ताधाऱ्यांना कौल, एका क्लिकवर वाचा तुमच्या भागातील निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील १४७ नगर परिषदांचे निकाल सोमवारी घोषित झाले. यात सत्ताधारी असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पदरात मतदारांनी भरभरून मते टाकली. स्थानिक स्वराज्य संस्थेत नेतृत्व करण्याची संधी प्रथमच भाजपला मिळाली. ५० पेक्षा अधिक नगराध्यक्ष पद त्यांनी मिळवले. गेल्या वेळी आघाडीवर असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी मात्र अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर फेकले गेले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, तुमच्या भागातील निकाल...
बातम्या आणखी आहेत...