आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबेजोगाई न्यायालयाकडून राज ठाकरेंना जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी अंबाजोगाई न्यायालयाने पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर यांनी जामीन दिला. सुनावणीच्यावेळी राज ठाकरे न्यायालयात सकाळी उपस्थित होते. न्यायाधीश एस.एम. बुक्के यांनी हा आदेश दिला.
सन 2008 साली रेल्वे भरतीवेळी परप्रांतीय उमेदवारांविरुद्ध मनसेकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्ते आणि राज ठाकरेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्याविरूध्द बीड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. राज यांना सोमवारी माजलगाव न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.
मनमोहनसिंग जागतिक पातळीवरील हास्यास्पद प्राणी- बाळासाहेब ठाकरे
फक्त डॉक्टरांनाच नव्हे, गर्भपात करणा-या आई-वडिलांनाही शिक्षा करा : राज ठाकरे