आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनसाठी आधार अनिवार्य करण्याचा निर्णय राखीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  पॅन कार्ड आणि आयकर परताव्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करणाऱ्या कलम १३९ (एए) या आयकर कायद्याच्या नव्या कलमाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. पॅन कार्ड बनावट असू शकते. मात्र, आधार सुरक्षित असल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्राकडून नुकताच केला होता. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...