आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- तालुक्यातील येळंबघाट येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी नेकनूर पाेलिसांनी आरोपीला अटक केली.

येळंबघाट येथील अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना गावातीलच अभिजित शिवाजी कदम याने धमकी देत १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान तीनवेळा अत्याचार केला. शनिवारी ही बाब पालकांना कळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.