आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल दीड महिने तिच्यावर रोज झाला बलात्कार; पोलिसांनी प्रकरण दडपण्यासाठी केले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.

लातूर- देवणी तालुक्यामधल्या ऊसतोड कामगाराच्या एका 17 वर्षीय मुलीचे एप्रिल महिन्यात अपहरण करुन, जवळपास दीड महिने तिच्यावर ठिकठिकाणी बलात्कार केला गेला. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी, देवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक जबाब पीडितेनेच कोर्टात नोंदवला आहे. 

 

या प्रकरणी ऊसतोड मुकादम अरुण राठोड आणि ट्रकचालक सुरेश पवार यांच्यावर पीडितेने आरोप केला आहे. या प्रकरणी देवणी पोलिसांनी कारवाईसाठी 40 हजार रुपयांची मागणी, केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...