आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

97 व्या नाट्य संमेलनात स्थानिक कलाकारांनी लोककला सादर करून प्रक्षेपकांना केले मंत्रमुग्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नाट्य संमेलनात स्थानिक कलावंतांनाही आपले कला प्रकार सादर करण्याची संधी मिळाली. यावेळी स्थानिक शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी विविध कला आणि लोककला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यात काहींनी नृत्य तर, काहींनी नाट्याच्या माध्यमाने सहभाग नोंदवला. 
 
पुढे क्लिक करून पाहा... शालेय विद्यार्थ्यांचा कलाविष्कार...
बातम्या आणखी आहेत...