आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स रॅकेट चालवणारी अांटी जाळ्यात, लग्‍न लावून देते म्‍हणून मुलीची केली फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली/नांदेड- एका 22 वर्षीय मुलीला वाममार्गावर नेण्यासाठी बळजबरी करून वसमत बसस्थानकात मारहाण करणाऱ्या नांदेडच्या अांटीला वसमत शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून नांदेड पोलिसांकडे वर्ग केले.

शोभाबाई (३५, रा.सखोजी नगर, नांदेड) असे त्या अांटीचे नाव आहे. वसमत शहर पोलिसांनी अांटी व मुलीला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. सदर अांटीने माझे लग्न लावून देते म्हणत मला घरून आणले. मंगळवारी मला नांदेडहून वसमतला आणले. एका युवकासोबत जाण्यासाठी दबाव टाकत होती. मी नाही म्हटल्यावर मला मारहाण केल्याचे त्या मुलीने पोलिसांना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...