आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर - शिक्षिकेला संस्‍थाचालक बोलत होता अश्लिल, शिक्षकांनी शाळेतच बदडले, PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शाळा पवित्र ठिकाण आहे. याच ठिकाणी विद्यार्थ्‍यांना शिक्षणाचे दान देऊन त्‍यांच्‍यावर संस्‍कार केले जातात. मात्र, येथील एका संस्‍थाचालकाने शाळेतच शिक्षिकेची छेड काढून तिच्‍याशी अश्लिल संभाषण केले. त्‍यामुळे संतप्‍त झालेल्‍या इतर शिक्षक - शिक्षिकेसह पीडित शिक्षिकेच्‍या नातेवाईकांनी त्‍याला बेदम चोप दिला. हा प्रकार शहरातील संत नामदेव माध्यमिक विद्यालयात मंगळवारी घडला.
नेमके काय आहे प्रकरण ?
> लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका येथे शिवाजी परगे याची शाळा आहे.
> परगे याची शाळेतील शिक्षिकेवर वाईट नरज होती.
> त्‍यातूनच तो नेहमी त्‍यांची छेड काढायचा.
> मंगळवारी त्‍याने एका शिक्षिकेला पाहून अश्लील शेरेबाजी केली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नंतर काय झाले... आतापर्यंत शिक्षिका का होत्‍या गप्‍प... पोलिस काय म्‍हणाले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...