आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमला नव्हे महाबळेश्वर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यटकांचे महाराष्ट्रातील अावडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या कडाक्याची थंडी असून शहरावर हिमकणांची दुलई पसरली आहे.  लिंगमाळा परिसरातील स्ट्राॅबेरीच्या, फळ- पालेभाज्यांवर पडलेले दवबिंदू गाेठल्याने सुखद अनुभव पर्यटकांना येत अाहे.