आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात मोबाइल स्फोटात मुलगा जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किल्लेधारूर- मोबाइल चार्जिंगला लावत असताना बॅटरीचा स्फोट होऊन पवन मारुती सावंत (१४) हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. स्फोटात त्याच्या तोंड, डोळा व हाताला इजा झाली असून अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत. काही मोबाइल, बॅटऱ्यांची हमी देता येत नाही. ब्रँडेड मोबाइल बॅटऱ्यांनाही जास्त वेळ चार्ज केल्यास धोका असतो. यामुळे बॅटरी गरम होऊन किरकोळ स्फोटाचाही प्रकार होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.