आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suresh Dhas News In Marathi, State Minister For Revenue, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आ‌‌ष्टीतून लढा; ढोल वाजवून महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्या आष्टीतील निवासस्थानासमोर सोमवारी कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून मतदारसंघ बदलू नका, अशी विनवणी केली. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन धस यांनी मेळावा घेतला.

कुसळंब येथील लेझीम पथकाने ढोल ताशाचा गजर करत लेझीम पथकाने ठेकाच धरला. तर आष्टी येथील दोनशे जणांनी गांधी टोपी परिधान केल्या होत्या. पक्षाने आदेश दिल्यास मला जामखेड मतदारसंघातून लढावे लागेल. मी असेल अन्यथा नसेल परंतु आष्टी व जामखेड -कर्जत येथून राष्ट्रवादीचाच विधानसभा सदस्य होईल, यात काही शंका नाही. असे धस यांनी सांगितले. जो निर्णय होईल तो २४ सप्टेंबर रोजी मी कळवेल असेही ते म्हणाले.