आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औसा: जमालपुर येथे टिप्पर आणि मोटरसायकलचा अपघात, दोन विद्यार्थी ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातुर- औसाळ तालुक्यातील जमालपूर येथे टिप्पर आणि मोटरसायकलच्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. सुदर्शन बालाजी जाधव (16) आणि असलम ताजोद्दीन शेख (16) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

दुचाकीला धडक देऊन भरधाव टिप्पर चालक झाला पसार झाला आहे.

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...