आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today\'s (Sunday, 29 November 2015) Latest News In Maharashtra

ताजा महाराष्‍ट्र : उस्‍मानबादमध्‍ये शासकीय रुग्‍णवाहिकेचा अपघात, चार गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्‍तांना रुग्‍णालयात नेताना. - Divya Marathi
अपघातग्रस्‍तांना रुग्‍णालयात नेताना.
उस्मानाबाद - दोन गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्‍णालयात घेऊन जात असलेली एक शासकीय रुग्‍णवाहिका रस्‍त्‍याच्‍या कडेला उभ्‍या असलेल्‍या ट्रॅक्‍टरवर आदळली. यात चौघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना उस्मानाबाद-ढोकी रस्त्यावरील खामगाव पाटीजवळ शुक्रवारी मध्यरात्री घडली.
102 या टोल फ्री क्रमांकावर उपलब्‍ध असलेल्‍या रुग्‍णवाहिकेतून दोन गर्भवती महिलांना शासकीय रुग्‍णालयात नेले जात होते. दरम्‍यान, रस्‍त्‍याच्‍या कडेने उभे असलेले ट्रॅक्‍टर रुग्‍णवाहिकेच्‍या चालकाला दिसले नाही. त्‍यामुळे हा अपघात झाला. जखमींवर उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- शनिशिंगणापूर बंद मागे, भाविकांची गैरसोय टळणार