आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादहून तिरुपतीला रेल्वे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नांदेड - सुट्यांतील गर्दी पाहता औरंगाबाद-तिरुपती-औरंगाबाद ही साप्ताहिक रेल्वेगाडी (07405) सुरू होत आहे. एप्रिल व मेमध्ये दर शुक्रवारी 18.40 वा. औरंगाबादहून ही गाडी निघेल. जालना 20.00, परभणी 22.12, नांदेड 23.40, निझामाबाद, सिकंदराबादमार्गे शनिवारी 19.00 वा. तिरुपतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (07406) दर शनिवारी 21.15 वा. तिरुपतीहून निघून रविवारी 20.30 वा. औरंगाबादला पोहोचेल.