आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी फक्‍त डोळ्यांत; पावसाने दडी मारल्याने पि‍कांमध्ये औत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया- सुजित शिंदे, कळंब
उस्‍मानाबाद - पावसाने पाठ फिरविल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील बळीराजा हतबल झाला आहे. अल्पशा पावसावर जिल्ह्यातील शेतक-यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिके करपून जात आहेत. पावसाची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालल्याने कळंब तालुक्यातील शेतकरी खरिपाचे पीक मोडून टाकत आहेत. तालुक्यातील आंदोरा, कन्हेरवाडी शिवारात अर्धा फुटापर्यंत आलेली पिके औत घालून मोडून टाकली जात आहेत.
दुष्‍काळाची दाहकता जाणून घेण्‍यासाठी क्किक करा पुढील स्‍लाइडवर