आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूरचे माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकरांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर : तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेसचे नेते माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर (वय ६३) यांचे बुधवारी पहाटे औरंगाबाद येथे निधन झाले. मंगळवारी रात्री प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...