आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : निवृत्ती महाराज इंदुरीकरासारखाच आहे हा बालकीर्तनकार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा बालकीर्तनकार निवृत्ती महाराजांसारखाच कीर्तन करणारा आहे. तो जेव्हा कीर्तनाला उभा राहतो, तेव्हा जमलेल्या सर्व श्रोत्यांना "विठ्ठल विठ्ठल" म्हणायला लावणे तसेच खळखळून हसायलाही भाग पाडतो. या बालकीर्तनकाराला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा बालकीर्तनकाराचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...