आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vilasrao Deshmukh Still Critical Liver Transplant ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विलासरावांना किडनी देण्याची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडको एन-7 येथील रहिवासी हरिभजन शिंदे यांनी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना किडनी देण्याची तयारी दाखविली आहे. शिंदे बजाज ऑटोमध्ये कामगार असून गेल्या 35 वर्षांपासून विलासरावांचे स्नेही आहेत. गरज भासल्यास चेन्नईला जाण्यास तयार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
लातूरमध्ये अस्वस्थता : विलासराव आजारी असल्याच्या वृत्तामुळे लातूरमध्ये अस्वस्थता आहे. माहिती मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी फोनाफोनी चालवली आहे. प्रकृतीबद्दल माहिती देण्यास कुटुंबीयांपैकी कोणी उपलब्ध होऊ शकले नाही.