आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भायाळा तलावाच्‍या व्हॉल्वमधून लाखो लिटर पाण्‍याची गळती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्‍ह्यातील भायाळा साठवण तलाव (बांगरवाडा) येथून होणा-या पेयजल योजनेतील व्हॉल्वव्‍दारे दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत असून याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. याच तलावावरून पाण्याचे शासकीय टॅंकर दररोज भरले जातात. प्रशासनाला याबाबत वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही दखल घेतली जात नाही. या पूर्वीही अनेकदा जिल्हाधिकारी, तहसिलदार, गटविकास आधिकारी यांना याबाबत माहिती दिली होती. मात्र, त्‍याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही. बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाईचे गांभीर्य असताना या बाबीची दखल घेतली जात नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा VIDEO, अशी होत आहे पाण्‍याची गळती..
बातम्या आणखी आहेत...