आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM फडणवीसांचा हनिमून संपला -शिवसेना, आता समोर आहेत ही 10 आव्हाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मी किती दिवस मुख्यमंत्रीपदी राहिल याची पर्वा नाही, पण जेवढे दिवस राहिल तेवढे दिवस परिवर्तनासाठी काम करेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले. सध्या मराठा मोर्चांमुळे फडणवीस यांची खुर्ची धोक्यात असल्याची आधीच चर्चा सुरु आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने आगीत तेल ओतले गेले आहे. मी आता काहीच दिवस मुख्यमंत्रीपदी असेल असे अप्रत्यक्षपणे जणू फडणवीस यांनी सुचवल्याचे या निमित्ताने दिसून आले. फडणवीस यांचा हनिमुन पिरिअड आता संपला असून पुढील प्रवास खडतर आहे, असे शिवसेनेनेही सांगितले आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय, फडणवीस यांच्यासमोर असलेली 10 आव्हाने... शिवसेनेने सुचविलेल्या खडतर प्रवासात या 10 आव्हानांवर फडणवीस यांना मात करावी लागेल....
पुढील स्लाईडवर वाचा.... मराठा समाजाच्या मोर्चावर तोडगा... दलित समाजाची नाराजी नको... पक्षांतर्गत लाथाळ्या.... विदर्भवाद्यांचे आव्हान... राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी....
बातम्या आणखी आहेत...