आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून चक्क विकले होते वेश्या वस्तीत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला देहविक्री करण्‍यासाठी जबरदस्ती करणार्‍या नराधमाला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवत 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद जावेद आलम सुन्न‍ी (24) असे नराधमाचे नाव आहे.

 

मोहम्मद सुन्नी याने 2014 मध्ये 16 वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. तिला घरून पळून येण्यास भाग पाडले. तिच्यासोबत लग्न करून तिच्यावर अनेकदा जबरदस्ती केली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्राफिक्समधून वाचा... मोहम्मद सुन्नीने वेश्या वस्तीत केला मुलीचा सौदा...

बातम्या आणखी आहेत...