आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात वर्षभरात स्वाइन फ्लूचे शंभरावर बळी; आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात या वर्षामध्ये स्वाइन फ्लूचे शंभरावर बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. या आजारामुळे १० एप्रिलपर्यंत १०१ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
तापमान वाढीमुळे स्वाइन फ्लू विषाणूच्या संसर्गात मोठी वाढ झाली असल्याचे कुटुंब कल्याण विभागाचे सहसंचालक मुकुंद डिग्गीकर यांनी सांगितले. राज्यात १८२ जणांची स्वाइन फ्लूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय अन्य ७,३८१ जणांमध्ये स्वाइन फ्लू लक्षणे दिसली आहेत.
बातम्या आणखी आहेत...