आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय इथले संपत नाही; पहा नऊ वर्षांपूर्वी कसे झाले होते मुंबईमध्‍ये स्‍फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि या राजधानीत रोज धावणा-या लोकल ट्रेन म्‍हणजे या शहराच्‍या धमण्‍याचं. पण, याच ट्रेनमध्‍ये 11 जुलै 2006 रोजी अवघ्‍या 11 मिनिटांमध्‍ये तब्‍बल सात सात बॉम्‍बस्‍फोट झालेत. यात जवळ जवळ 200 निष्‍पाप व्‍यक्‍तींचा मृत्‍यू झाला तर 700 पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले. य घटनेला आज नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, त्‍या आठवणीमध्‍ये मुंबईकरांना अजूनही धरकाप येतो.
पुढील स्‍लाइडवर क्किल करून पाहा घटनेची भीषणता