आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरमध्‍ये लग्‍नाच्‍या दुसऱ्याच दिवशी नववधूवर बलात्‍कार, खंडाळ्यात युवक दरीत पडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुखी संसाराचे स्‍वप्‍न घेऊन तिने त्‍याला 'कबुल' केले. काळजावर दगड ठेवून तिच्‍या आईवडिलांनी तिला सासरी धाडले. मात्र, लग्‍नाच्‍या दुसऱ्याच दिवशी पतीच्‍या बहिणीच्‍या नवऱ्याने तिथे तिच्‍यावर बलात्‍कार केला. ही धक्‍कादायक घटना बोईसर (जि. पालघर) येथे घडली.
पतीकडे केली तक्रार, तर त्‍याने पुन्‍हा करायला लावला बलात्‍कार
> धक्‍कादायक बाब म्‍हणजे पीडित नववधूने या बाबत पतीकडे तक्रार दिली.
> त्‍यावर तिच्‍या पतीने स्वतःच्या डोळ्यादेखत पुन्हा एकदा मेहुण्याला तिच्यावर बलात्कार करायला सांगितला.
> तिने त्‍या ठिकाणाहून कशी तरी सुटका करून घेत एका एनजीओच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल दिली.
> पोलिसांनी गँगरेपच्या आरोपाखाली पती हुस्नू खान आणि त्याच्या मेहुण्याला अटक केली आहे.

पुढील स्‍लाइड्वर वाचा, सेल्‍फी घेताना युवक दरीत पडला... लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफवर कुत्रा पडला, वाहतूक विस्‍कळीत... माळशेज घाटात 13 छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...