आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळेच बदनाम होतेय 'खाकी', 15 PHOTOS पाहून भडकेल तुमचा संतापाचा पारा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कायदा आणि नियम आहेत म्‍हणूनच सामाजिक स्‍वास्‍थ सुरळीत आहे. अलिकडे लोकांमध्‍ये नियम आणि कायद्यांबाबत मोठ्या प्रमाणात जागृकता निर्माण होताना दिसते. तरीही काही महाभाग असे असतात की, त्‍यांना वाटते 'शिस्‍त' काय असते हे त्यांना माहीतच नसते.

या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असे काही फोटो दाखवणार आहोत, जे पाहून कदाचित तुमचा संतापाचा पारा भडकू शकतो. होय कायद्याचे रक्षकच जेव्‍हा कायदा खिशात घालतात तेव्‍हा नियम पाळणार्‍यांचा संताप होणार नाही का?

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, या बाबींमुळी बदनाम होतेय 'खाकी'..

(संग्रहातील सर्व फोटो सोशल मीडियावरील आहेत.)
 
बातम्या आणखी आहेत...