आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- जुहू बीचवर फिरायला गेलेल्या पाच मित्रांपैकी दोन बुडाले, तिघांना वाचविले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जुहू बीचवर फिरायला गेलेल्या पाच मित्रांपैकी दोन जण समुद्रात बुडाल्याची घटना शुक्रवारी घडली. समीर शेख (18) आणि राजेंद्र चौधरी अशी मृतांची नावे आहेत. कोळीवाडा येथील रहिवासी असलेले समीर आणि राजेंद्र आपल्या इतर तीन मित्रांसोबत जुहू बीचवर फिरण्यास गेले होते. या वेळी सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, पाण्याच्या प्रवाहात समीर आणि राजेंद्र वाहून गेले, तर इतर तिघांना जीवरक्षकांनी वाचवले. दरम्यान, प्रशासनाने समुद्रात नागरिकांनी उतरू नये, असे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...