आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱ्या 20 मुजोर महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात, सापळा रचून कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईची लाइफलाईन समजली जाणार्‍या लोकलमध्ये जागेसाठी गुंडगिरी करणाऱ्या तब्बल 20 मुजोर महिलांवर जीआरपी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवलीत काल (बुधवार) एका महिलेला ट्रेनमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी आज (गुरुवार) सकाळी जीआरपीने सापळा रचून तब्बल 20 महिलांना ताब्यात घेतते आहे.

दरम्यान, डोंबिवलीमध्ये लोकलमध्ये चढलेल्या एका महिलेला काही मुजोर महिलांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रेल्वे पोलिसांनी गुरुवारी सकाळी लोकलमध्ये कोन्बिंग ऑपरेशन करून 20 महिलांना ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...