आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा प्रथमच पाचोडच्या नदीत साठणार ५१ टीएमसी पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गाळामुळे नदीचे पाणी गावात शिरून नुकसानीचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांसाठी बजाज कंपनीने पुढाकार घेत नदीचे खोलीकरण रुंदीकरण करून सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लावला.

बजाजने पैठण तालुक्यातील पाचोड रांजणगावसाठी वीस लाख रुपये खर्च करून अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी स्वखर्चाने पूर्ण केली. या कामामुळे पाचोडच्या नदीपात्रात ५१.५० टीएमसी, तर रांजणगावच्या नदीत सुमारे ४० टीएमसी पाणी साठणार आहे.
बातम्या आणखी आहेत...