आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत डान्स बारवर पोलिसांचा छापा; अश्लील नृत्य करत होत्या 23 बारबाला, ग्राहक उधळत होते नोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चेंबूर येथील नटराज बारवर पोलिसांनी छापा टाकून अश्लील नृत्य करणार्‍या 23 बारबालांसह 52 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे तीन छुप्या खोरील लपलेल्या बार डान्सरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अश्लील नृत्य करत होत्या बारबाला...
पोलिसांनी बारवर छापा टाकला तेव्हा ग्राहकांसमोर बारबाला अश्लील नृत्य करत होत्या. पोलिसांनी सापळा रचून बारवर छापा टाकून ही कारवाई केली. या वृत्ताला मुंबई पोलिसांचे प्रवक्ते दीपक देवराज यांनी दुजोरा दिला आहे. झोन सहाचे डीसीपी शहाजी उमप आणि झोन सातचे डीसीपी अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

23 बारबाला, 52 ग्राहक आणि 16 वेटर्स अटकेत..
पोलिसांनी नटराज बारच्या व्यवस्थापकासह 23 बारबाला, 16 वेटर्स, ऑकेस्ट्रा  वाजवणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... नोटा उधळणार्‍या ग्राहकांसमोर अशा नृत्य करत होत्या बारबाला...
बातम्या आणखी आहेत...