आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11: पाहा माणुसकीला काळिमा फासणा-या हल्ल्याचे UNSEEN PICS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विदेशी नागरिकांसह एकूण 166 लोकांनी प्राण गमावले तर 308 जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याची नोंद देश-विदेशातील मीडियाने घेतली. या हल्ल्यानंतर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात अमुलाग्र बदल झाला. या हल्ल्यातील अजमल कसाब हा दहशतवादी वगळता सर्वांना भारतीय कमांडोंनी आणि पोलिसांनी ठार मारले. कसाबची रितसर सुनावणी होऊन त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, या दहशतवादी हल्लाचे निवडक UNSEEN PICS....