आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 : हल्ल्यात गेला होता या IPSचा बळी, ओळखले जायचे MR. बॉडी बिल्डर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईवरील हल्ल्याला आज (शनिवार) 8 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती. यात 166 लोक मारले गेले तर 308 लोक जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता. तर, या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते.

26/11 या मुंबईवरील हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी अशोक कामटे या IPS अधिका-याचा मृत्यू झाला होता. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत 'महाराष्ट्र पोलिस दलाचे हिरो' अशा अशोक कामटे यांच्याबाबत माहिती. अशोक कामटे यांची जिगरबाज IPS अधिकारी अशी ओळख राहिली असली तरी त्यांची पोलिस दलात मात्र ओळख होती एक 'MR. बॉडीबिल्डर' म्हणून.

महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वात ताकदीचे दल म्हणून परिचित आहे. त्याचमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी गुन्हेगारी आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र पोलिस चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतात. गुन्हेगारी प्रकरणांचा तपास लावण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हातखंडा मानला जातो. याचबरोबर इतर क्षेत्रातही महाराष्ट्र पोलिसांनी आपले नाव रोशन केले आहे.

पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा, वाचा अधिक कामटे यांची खास माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...