आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Attacks Mumbai, Homage To Martyr Police Officers, Who Gave Their Life To Protect City

26/11: मुंबई हल्ल्याला 7 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शहीदांना श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देश आज या हल्ल्यात बळी गेलेल्या पोलिस अधिका-यांना मानवंदना देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना मुंबईत आदरांजली वाहिली. या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे व संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते.
आजच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री दहाच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबई शहरातील प्रमुख भागावर जबरदस्त हल्ला केला. या हल्ल्यात 166 लोक मारले गेले होते. तर देशाच्या भूमीचे रक्षण करताना 14 पोलिस अधिकारी शहीद झाले होते. तर, 300 हून अधिक लोक जखमी झाले होते.
पुढे आणखी पाहा, या संदर्भातील छायाचित्रे...