आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 : मुंबईचे 12 हीरो, संपूर्ण देशाला आहे यांचा अभिमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शनिवार (26 नोव्हेंबर) 26/11 घटनेला 8 वर्षे पूर्ण होतील. 26 नोव्हेंबर 2008ला त्या काळ्या रात्री मुंबईमध्ये जे घडले ते कधीही न विसरण्यासारखे आहे. लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी 59 तासांत मुंबईमध्ये दहशत पसरवली होती. समुद्राच्या रस्त्याने देशात दाखल झालेल्या या दहशतवाद्यांनी तब्बल 164 निष्पाप लोकांचा जीव घेतला. या हल्ल्यात 308 लोक गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये अनेक परदेशी नागरिकसुध्दा होते. हल्ल्यात सामील दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यात आले होते, त्याचे सर्व साथीदार बॉम्बस्फोटात मारले गेले होते.

कसाबला 21 नोव्हेंबर 2012ला सकाळी फाशी देण्यात आली. परंतु या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद आणि जकीउर रहमान लखवी आजसुध्दा पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरतोय. या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरु आहे. अमेरिकेच्या तुरुंगात बंद असलेल्या मुंबईचा तिसरा गुन्हेगार डेव्हिड कोलमॅन हेडलीला दोषी करार देण्यात आला आहे. त्याला तिथे 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सगळे जग हादरवून टाकणा-या दहशतवादी हल्ल्यात भारताने अनेक शूरवीर अधिकारी गमावले आहेत. शिवाय काही असेही लोक आहे, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मनुष्य धर्म निभावून इतर लोकांचे जीव वाचवले. चला जाणून घेऊया मुंबईच्या त्या 12 हीरोंविषयी, ज्यांच्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे...

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या मुंबईच्या 11 हीरोंविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...