आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Young Indian Leaders Love Story For Valentine Day

इंडियातील 5 यंग लीडर्सची लव्हस्टोरी; कोणी मंत्री तर कोणी मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली- 'व्हॅलेंटाइन डे वीक'निमित्त आम्ही आपल्या वाचकांना देशातील निवडक राजकीय नेत्यांच्या लव्हलाइफविषयी माहिती घेऊन आलो आहे. एकेकाळी हे नेते त्यांच्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत आले होते. यातील काही मंत्री आहेत तर काही मुख्यमंत्री.

प्रियदर्शनी व ज्योतिरादित्य
यूएस रिटर्न ज्योतिरादित्य सिंधीया य मुंबईतील प्रियदर्शनी यांची पहिली भेट 1991 मध्ये दिल्ली झाली. दोघांची अरेंज मॅरेज असल्याचे ज्योतिरादित्य यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. मात्र, प्रियदर्शनी यांना पाहाताच ज्योतिरादित्य यांचा त्यांच्यावर जीव जडला होता. लग्न करेल तर प्रियदर्शनीसोबत, असाही निर्धार ज्योतिरादित्य यांनी केला होता. दोघांचे आई-वडील एकमेकांना भेटले आणि सगळं काही जुळूनही आले. डिसेंबर 1994 मध्ये प्रियदर्शनी व ज्योतिरादित्य एकमेकांच्या बंधनात अडकले.

पुढील स्लाइडवर वाचा, 'तू काजोलसारखी दिसतेस...'वाचा, इतर लीडर्सच्या लव्हस्टोरी...