आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईत 7 स्‍कूल बसना आग, सुदैवाने जिवित हानी नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी मुंबई- येथील करावे गावाजवळ उभ्‍या असलेल्‍या 7 स्‍कूल बसना सकाळी 4 वाजता आग लागण्‍याची घटना घडली. सुदैवाने यामध्‍ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. एका बसमध्‍ये अचानक स्‍फोट झाल्‍याने ही आग लागली. शॉर्टसर्किट झाल्‍याने त्‍या बसमध्‍ये आग लागल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे.  
 
सुरुवातीला एका बसला आग लागली. त्‍यानंतर एकत्र उभ्‍या असलेल्‍या या बसेसनी एक-एक करुन पेट घेतला. 
 
बातम्या आणखी आहेत...