आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex-गर्लफ्रेंडच्या गाण्यावर थिरकला रणबीर कपूर, ऐश्वर्याच्या पतीनेही दिली साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अपकमिंग फिल्म 'संजू'चा टिझर रिलीज झाल्यानंतर सगळीकडे रणबीरचीच चर्चा आहे. याचदरम्यान त्याचा एक नवा व्हिडिओदेखिल सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर फुटबॉल ग्राऊंडमध्ये अभिषेक बच्चनबरोबर डान्स करताना दिसत आहे. रणबीर आणि अभिषेक एका चॅरिटी फुटबॉल मॅचसाठी सिंगापूरला गेले होते. त्याठिकाणी जेव्हा दोघे ग्राऊंडवर होते त्याचवेळी अचानक रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफचे 'बार बार देखो' चे गाणे वाजायला लागले. ते ऐकताच रणबीर आणि अभिषेक ऐश्वर्याच्या 'कजरारे-कजरारे' गाण्याच्या स्टेप्स करताना दिसले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रणबीर आणि अभिषेकचा Video..

बातम्या आणखी आहेत...