आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता इरफान खानला ब्रेन कॅन्सर,रुग्णालयात दाखल;ट्विटद्वारे केले दुआचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता इरफान खानला ब्रेन कॅन्सर असल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यांना मुंंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इरफान यांना ग्लियोब्लास्टोमा मल्टीफोर्मे (जीबीएम) ग्रेड-४ आजार आहे. डॉक्टरांनुसार त्याला ‘डेथ ऑन डायग्नाेसिस’  म्हटले जाते. हा अत्यंत घातक मेंदूचा कर्करोग आहे. नीडल बायोप्सीनंतर डॉक्टरांना ट्यूमरची स्थिती कळली. यानंतर त्यांची किमोथेरेपीही केली जाऊ शकते. इरफान यांनी ट्विटद्वारे मी दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे, माझ्यासाठी दुआ करा, असे आवाहन केले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, इरफ़ान खान चे ट्वीट...  

बातम्या आणखी आहेत...