आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झेड प्लस, अादित्य यांना वाय प्लस सुरक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. - Divya Marathi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख अादित्य ठाकरे या पिता-पुत्रांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने राज्यातील अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव यांना आतापर्यंत झेड सुरक्षा होती. मात्र, आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे, तर अादित्य ठाकरे यांना आतापर्यंत एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती, ती आता वाय प्लस दर्जाची करण्यात आल्याची माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...