आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

API बिद्रे बेपत्ता प्रकरण: अभय कुरुंदकरच्या खासगी ड्रायव्हरला कांदिवलीमधून अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कांदिवलीमधून पोलिस निरिक्षक आश्विनी बिद्रे प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अभय कुरुंदकर याचा ड्रायव्हर कुंदन भंडारी याला पोलिसांनी  अटक केली आहे.

 


अश्विनी बिद्रेंना गायब करणाऱ्या अभय कुरुंदकरला मदत केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. कुंदनच्या अटकेमुळे या केसच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. अभय कुरुंदकर याच्या कॉल डिटेल्सवरुन कुंदनला अटक करण्यात आली. कुंदन हा अभय कुरुंदकरचा खासगी ड्रायव्हर होता. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...